आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या वनस्पतीचे वेगवेगळे महत्त्व सांगितले गेलेले आहे. खंडूचक्काच्या पानाचेही वेगवेगळे उपयोग आहेत. त्यातीलच एक म्हणजे सांधेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी ही वनस्पती मदत करू शकते. खंडू चक्का ही वनस्पती सांधेदुखीने त्रस्त असलेल्यांसाठी वरदान ठरू शकते. तर खंडूचक्काच्या पानांचा आपण कसा उपयोग करू शकतो? यासंदर्भात यवतमाळ येथील आयुर्वेदतज्ज्ञ डॉक्टर पंकज पवार यांनी माहिती दिली आहे.In Ayurveda, different plants have different significance. Khanduchakka leaves also have various uses. One of them is that this plant can help in relieving joint pain. The plant Khandu Chakka can be a boon for those suffering from joint pain. So how can we use khanduchakka leaves? Ayurveda expert Dr. Pankaj Pawar from Yavatmal has given information in this regard.