NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Jagdamba Mandir स्वयंभू मूर्ती असणारे जगदंबा मातेचे मंदिर काय आहे या देवीचा इतिहास? #local18marathi

Jagdamba Mandir स्वयंभू मूर्ती असणारे जगदंबा मातेचे मंदिर काय आहे या देवीचा इतिहास? #local18marathi

  • News18.com

नवरात्री उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे. देशात देवीची अनेक मंदिरे आहेत. यापैकीच जगदंबा मातेचं एक प्रसिद्ध मंदिर विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ठाणेगाव या ठिकाणी आहे. याठिकाणीचे जगदंबा माता हे मंदिर संपूर्ण कारंजा वासीयांचं ग्रामदैवत आहे. ही देवी भक्तांच्या नवसाला पावणारी असून हे जागृत देवस्थान असल्याची सर्वदूर ख्याती आहे. त्यामुळे भाविक या ठिकाणी दूरवरून दर्शनासाठी येतात.