पुणे शहराची खाद्य संस्कृती प्रसिद्ध आहे. परंतु बाहेरील देशातील पदार्थ ही तेवढेच पुण्यात प्रसिद्ध आहेत. इटालियन पिझ्झा आणि पास्ता असे अनेक पदार्थ लोकांचे आवडते खाद्य पदार्थ झाले आहेत. पिझ्झामध्ये आज पर्यंत तुम्ही 10 इंच एवढी साईज असलेला पिझ्झा पाहिला असेल पण 20 इंच पिझ्झा आणि तो ही इटालियन चवीचा जर पुण्यात खायला मिळाला तर? भारीच ना! याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.Food culture of Pune city is famous. But food from foreign countries is equally famous in Pune. Many foods like Italian pizza and pasta have become popular food items. In pizza till today you may have seen 10 inch size pizza but what if you can eat 20 inch pizza and it's Italian taste in Pune? Not heavy! Today we are going to tell you about it.