इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षानं टोक गाठलंय. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर आक्रमक झालेला असून हमासवर मोठ्या हल्ल्याची तयारी इस्रायलनं केल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर इस्राइल-गाझा बॉर्डरवर नेमकं काय चाललंय? पाहा नेटवर्क 18 ग्राउंड रिपोर्टN18V |