मनात जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर खडतर परिस्थितीवर मात करत मोठ्या यशाला गवसणी घालता येते. जालना येथील मेंढपाळाच्या मुलीनं आपल्या कर्तृत्वानं हेच सिद्ध केलंय. अर्चना डोळझाके ही भारतीय नौदलात दाखल झाली आहे. आईनं दागिने गहाण टाकून मुलीला पैसे पाठवले अन् अर्चनानं आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलंय. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.If you are determined and ready to work hard, you can overcome difficult situations and achieve great success. The shepherd's daughter from Jalna has proved this with her achievements. Archana Dolzake has joined the Indian Navy. The mother sent money to the daughter by pawning the jewels and Archana has done the hard work of the parents. That is why she is showered with praise.