NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Cricket वर्ल्ड कपच्या हिरोला भारतीय विसरले, मुंबईच्या रस्त्यावर 36 वर्षांपूर्वी काय घडलं? #Local18

Cricket वर्ल्ड कपच्या हिरोला भारतीय विसरले, मुंबईच्या रस्त्यावर 36 वर्षांपूर्वी काय घडलं? #Local18

  • News18.com

दर चार वर्षांनी होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन सुरू झालंय. सर्व क्रिकेट फॅन्सचं लक्ष आता वर्ल्ड कपकडं लागलंय. टीम इंडियानं 1983 साली पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. 83 च्या वर्ल्ड कपमधील सेमी फायनल आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच, पटकावून इतिहास घडवणारा महान क्रिकेटपटू म्हणजे मोहिंदर अमरनाथ.