NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ind vs Aus | स्पिनर्स कांगारुंवर पडले भारी! चेन्नईत अश्विन, कुलदीप, जाडेजानं कशी केली जादू? | N18V

Ind vs Aus | स्पिनर्स कांगारुंवर पडले भारी! चेन्नईत अश्विन, कुलदीप, जाडेजानं कशी केली जादू? | N18V

  • News18.com

चेन्नईतल्या पहिल्याच वर्ल्ड कप सामन्यात भारतानं कांगारुंना लोळवलं. पण या विजयाचं मोठं क्रेडिट द्यायला हवं ते भारतीय स्पिनर्सना. त्यांच्या तगड्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला दोनशे धावाही करता आल्या नाहीत.अश्विन, जाडेजा आणि कुलदीप यादवच्या फिरकीची जादू कशी चालली, पाहूयात या रिपोर्टमधून....N18V |