NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / IND VS PAK World Cup 2023 | भारताच्या गोलंदाजी पुढे पाकिस्तान ढेपाळलं | Marathi News

IND VS PAK World Cup 2023 | भारताच्या गोलंदाजी पुढे पाकिस्तान ढेपाळलं | Marathi News

  • News18.com

World Cup match between India and Pakistan today. It will be important to see if India maintain their unbeaten record against Pakistan in the World Cup.Inauguration of Road at Zero Mile by Nitin Gadkari in Nagpur. Public meeting of Manoj Jarange Patil at Interwali Sarati in Jalna today. 2000 police 5000 volunteers convoy to the meeting. Prime Minister Narendra Modi is on a visit to Mumbai today.भारत आणि पाकिस्तानमध्ये आज वर्ल्ड कपचा सामना आहे. भारत आपला वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरूद्धचा अपराजित राहण्याचा विक्रम कायम ठेवतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागपुरात नितीन गडकरी यांच्या हस्ते झिरो माईल येथील रोडचे लोकार्पण.आज जालन्यात आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा. सभेला 2000 पोलीस 5000 स्वयंसेवकांचा ताफा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत.