NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / IND vs ENG | थेट सहाव्या मॅचमध्ये Team India ची पहिली बॅटिंग, विजयी सिक्सर लागणार? | N18V

IND vs ENG | थेट सहाव्या मॅचमध्ये Team India ची पहिली बॅटिंग, विजयी सिक्सर लागणार? | N18V

  • News18.com

वर्ल्ड कपच्या मैदानात सलग पाच सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाचा सामना होतोय तो इंग्लंडशी. याआधीचे सगळे सामने भारतानं धावांचा पाठलाग करुन जिंकले आहेत. पण या मॅचमध्ये टीम इंडिया पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे. एक मोठी धावसंख्या उभारुन लखनौच्या मैदानात टीम इंडिया विजयाचा सिक्सर ठोकणार का?