NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे समितीने मराठा आरक्षणाबाबत अहवाल सुपूर्द केला

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे समितीने मराठा आरक्षणाबाबत अहवाल सुपूर्द केला

  • News18.com

महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणासाठी वणवा पेटला आहे. मनोज जरांगे राज्यभरात दौरा करत आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकारकडूनही हालचालींना वेग आला आहे. मराठा समाज आरक्षणाबाबत न्यायाधीश शिंदे समितीकडून दुसरा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात 54 लाख 81 हजार कुणबी प्रमाण पत्र आढळली आहे. मोडी, उर्दु, निझामकालीन दस्तावेजचे अहवाल भाषांतर केले आहे.