NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / World Cup final अहमदाबादला जाताय तर खिसा गरम ठेवा, तब्बल 6 पटीनं वाढलंय रूमचं भाडं #local18

World Cup final अहमदाबादला जाताय तर खिसा गरम ठेवा, तब्बल 6 पटीनं वाढलंय रूमचं भाडं #local18

  • News18.com

भारत आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघात होणाऱ्या सामन्याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागून राहिली आहे. त्याचसाठी क्रिकेटचे चाहते अहमदाबादमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अंतिम सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना आर्थिक चटका सहन करावा लागणार आहे. अहमदाबादमध्ये राहण्यासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार असून लॉजिंगच्या दरात तब्बल 6 पटीने वाढ झालीय.The cricket lovers are very excited about the match between India and Australia. For that, cricket fans have started entering Ahmedabad. However, the fans who come to watch the final match will have to bear the financial burden. Now you have to pay more money to stay in Ahmedabad and the rate of lodging has increased by almost 6 times.