NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Sambhajinagar दीडशे वर्षांपूर्वी कसा होता ग्रामोफोन? संगीत विश्वातला दुर्मीळ खजिना पाहा #local18

Sambhajinagar दीडशे वर्षांपूर्वी कसा होता ग्रामोफोन? संगीत विश्वातला दुर्मीळ खजिना पाहा #local18

  • News18.com

संगीत किंवा गाणं हा सर्वांच्याच आवडीचा भाग असतो. त्यामुळे सर्वजण गाणं ऐकतात आणि गुणगुणत सुद्धा. गाणं ऐकण्याचं पूर्वीपासूनचं मुख्य साधन म्हणजे रेडिओ. मात्र काळानुसार आता हे रेडिओ ग्रामोफोन कुठेतरी कालबाह्य होत चाललेले आहेत. पण हेच आपल्या पुढच्या पिढीला रेडिओ, ग्रामोफोन नेमकं काय असतं हे दाखवण्यासाठी एक अवलिया प्रयत्न करतोय. छत्रपती संभाजीनगर शहरातील संजय पवार यांनी या सर्व गोष्टींचा संग्रह तयार केलेला आहे.