हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या घरी त्या व्यक्तीच्या नावे दहा दिवसांसाठी एक दिवा किंवा पणती तेवत ठेवण्याची परंपरा आहे. व्यक्ती मरण पावलेल्या दिवसापासून पुढचे दहा दिवस तिच्या नावे पीठ पसरून त्यावर दिवा तेवत ठेवला जातो. बऱ्याचदा मृत व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून हा दिवा लावतात अशी अंधश्रद्धा बाळगली जाते. मात्र हा असा दिवा लावण्यामागे नेमके काय कारण आहे याबाबद्दलच कोल्हापुरातील पुरोहित कृष्णात गुरव यांनी माहिती सांगितली आहे.In the Hindu religion culture, if someone dies, it is a tradition to keep a lamp or panati lit in that person's house for ten days. For the next ten days from the day the person dies, flour is spread in her name and a lamp is kept burning on it. It is often superstitiously believed that this lamp is lit so that the dead person can see the next path. But Krishnat Gurav, a priest in Kolhapur, has given information about the exact reason for lighting such a lamp.