बदलत्या जीवनशैलीत सध्या अनेकांना तणाव आणि चिंता यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. दीर्घकाळ हा त्रास सहन केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत कुठल्या विशिष्ट फळाचा आहारात समावेश करून या समस्यांपासून आराम मिळू शकतो. याबद्दलच मुंबईतील आहार तज्ज्ञ अंकिता शाह यांनी माहिती दिली आहे.