NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Health Tips अ‍ॅसिडिटीपासून मुक्ती, दूध आणि मनुके एकत्र खाण्याचे आश्चर्यकारक फायदे #local18

Health Tips अ‍ॅसिडिटीपासून मुक्ती, दूध आणि मनुके एकत्र खाण्याचे आश्चर्यकारक फायदे #local18

  • News18.com

आपले आरोग्य निरोगी आणि सदृढ राहावे याचा प्रयत्न सर्वच जण करत असतात. त्यासाठी आहार आरोग्यदायी असणं गरजेचं असतं. रोजच्या आहारात अनेकजण दूध घेत असतील. तसेच मनुक्यांचाही आहारात समावेश असले. पण दूध आणि मनुके एकत्र घेतल्याने शरीराला खूप फायदे होऊ शकतात. आपली पचनशक्ती, वजन आणि हृदयाच्या आरोग्यास लाभ होतो. याबाबतच मुंबईतील आहारतज्ज्ञ समता गायकवाड यांनी माहिती दिलीय.Everyone is trying to keep their health healthy and strong. For that, it is necessary to have a healthy diet. Many people may be consuming milk in their daily diet. Raisins should also be included in the diet. But taking milk and raisins together can have many benefits for the body. It benefits our digestion, weight and heart health. Mumbai-based dietician Samata Gaikwad has given information about this.