NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Health Tips आरोग्याचा खजिना आहे आवळा, हिवाळ्यात रोज खा अन् बिनधास्त राहा #local18

Health Tips आरोग्याचा खजिना आहे आवळा, हिवाळ्यात रोज खा अन् बिनधास्त राहा #local18

  • News18.com

हिवाळा सुरू झालेला आहे. हिवाळा सुरू झाला की आवळा खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. आवळा खाण्याचे आपल्या शरीराला खूप असे फायदे आहेत. नेमके आवळा खाण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे आहेत. त्याचबरोबर कोणत्या रोगांवरती आवळा उपयुक्त असतो. याविषयी छत्रपती संभाजीनगरमधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे