NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Health सर्दी खोकल्यासह ‘या’ आजारांवरचा रामबाण उपाय, पाहा ज्येष्ठमध खाण्याचे जबरदस्त फायदे #Local18

Health सर्दी खोकल्यासह ‘या’ आजारांवरचा रामबाण उपाय, पाहा ज्येष्ठमध खाण्याचे जबरदस्त फायदे #Local18

  • News18.com

जंगलातील वनस्पती म्हणजेच जडीबुटीचा वापर करत आपल्या पूर्वजांनी अनेक औषधांची निर्मिती केलीय. या जडीबुटीचे उपयोग वैज्ञानिक प्रयोगातूनही सिद्ध झालेत. यापैकी एक म्हणजे ज्येष्ठमध. प्रत्येक घरात सहज उपलब्ध असणारे ज्येष्ठमध अत्यंत गुणकारी आहे. या ज्येष्ठमधाचे काय फायदे आहेत? याबाबतची माहिती डोंबिवलीतले आयुर्वेदीक डॉक्टर श्रेयस कळसकर यांनी दिलीय.