होम / व्हिडिओ / व्हिडीओ / One Plus नं आणला नवा Foldable Smartphone, तुम्ही बघितला का? N18V
One Plus नं आणला नवा Foldable Smartphone, तुम्ही बघितला का? N18V
News18.com
Follow us on
last updated:
आयफोननंतर ज्या मोबाईल ब्रँडची सर्वात मोठी चर्चा आहे आणि यूझर्सच्या पसंतीस उतरलेला ब्रँड म्हणजे वन प्लस. याच वन प्लसनं एक नवा फोन बाजारात आणलाय. या फोल्डेबल फोनमध्ये काय आहे खास? पाहूयात