NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Special Chaha दम बिर्याणी खाल्ली असेल पण तसा चहा पिलाय? पुण्यातल्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग#Local18

Special Chaha दम बिर्याणी खाल्ली असेल पण तसा चहा पिलाय? पुण्यातल्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग#Local18

  • News18.com

आपल्या आजूबाजूला चहाचे अनेक शौकीन आपण पाहतो. त्यांना चहा शिवाय जमत नाही. पुणेकर तर चहाचे शौकीन आहेत. पुण्यात खाण्याच्या प्रकारइतकेच चहाचे प्रकार मिळतात. अमृततुल्य चहा, बासुंदी चहा, मसाला चहा तुम्ही नक्कीच पिला असेल. पण कधी शेतकरी स्पेशल तंदूर चहा घेतलाय का? नाही ना… पुण्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं याचा खास ब्रँड तयार केलाय. इतकंच नाही तर या चहाला दम देखील दिला जातो.