NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Gym Tips जिमला जाताय तर घ्या ही काळजी, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ #local18

Gym Tips जिमला जाताय तर घ्या ही काळजी, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ #local18

  • News18.com

धकाधकीच्या जीवनात शरीराकडे बरेच दुर्लक्ष होताना दिसून येते. वेळी अवेळी जेवण आणि झोप यामुळे पीसीओडी, मधुमेह, पॅरालिसिस असे आजार बळावत आहेत. मात्र योग्य पद्धतीने व्यायाम केला तर असे आजार झाल्यानंतरही या आजारांवर नियंत्रण मिळवता येते, अशी माहिती कल्याण येथील जिम ट्रेनर साहील रामपुरकर यांनी सांगितले.A lot of neglect of the body is seen in the hectic life. Diseases like PCOD, diabetes, paralysis are increasing due to irregular eating and sleeping. But if you do exercise in a proper way, you can control these diseases even after such diseases, said Sahil Rampurkar, a gym trainer in Kalyan.