NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Gulacha Chaha लठ्ठपणा कमी करायचाय? गुळाचा चहा ट्राय करा, फायदे पाहाल तर रोज प्याल.. #local18

Gulacha Chaha लठ्ठपणा कमी करायचाय? गुळाचा चहा ट्राय करा, फायदे पाहाल तर रोज प्याल.. #local18

  • News18.com

चहा हे जणू भारतीयांचं राष्ट्रीय पेय आहे. आपल्याकडे चहाशिवाय सहसा कुणाची सकाळ होतच नाही. परंतु, शुगर आणि इतर आजारांमुळे अनेकदा साखरेचा चहा पिणं बंद करावं लागतं. मात्र, गुळाचा आरोग्यदायी चहा आपण ट्राय केला तर आपल्याला त्याचे अनेक फायदे आहेत. दूध आणि साखरेच्या चहा पेक्षा गुळाचा चहा आरोग्याला फायदेशीर ठरतोय असे विविध अभ्यासातून समोर आले आहे. याबाबतच धाराशिव येथील आहार तज्ज्ञ डॉ. चेतन बोराडे यांनी माहिती दिली आहे.Tea is the national drink of India. We usually don't have a morning without tea. But, due to diabetes and other diseases, one has to stop drinking sugar tea often. However, if you try the healthy jaggery tea, you will have many benefits. Various studies have revealed that jaggery tea is more beneficial to health than milk and sugar tea. In this regard, Dr. Dharashiv dietician. Information has been given by Chetan Borade.