NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Gulab Jamun धाराशिवच्या प्रसिद्ध गुलाबजामची बातच न्यारी; एकदा खाल तर प्रेमात पडाल #local18

Gulab Jamun धाराशिवच्या प्रसिद्ध गुलाबजामची बातच न्यारी; एकदा खाल तर प्रेमात पडाल #local18

  • News18.com

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही वेगवेगळ्या पदार्थांनी नटली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला तेथील विशेष स्थानिक पदार्थ खायला मिळतील. याच बरोबर अनेक ठिकाणी उत्तम दर्जाचे गुलाबजाम मिळतात. धाराशिवमधील उस्मान टी हाऊसचे गुलाबजाम देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहेत. दुबई, अमेरिका या देशात असलेले धाराशिवचे रहिवासी येथील गुलाबजाम आवर्जून घेऊन जातात.The food culture of Maharashtra is full of different foods. In every district of Maharashtra you will find special local dishes. Along with this, good quality Gulabjam is available in many places. Gulabjams of Usman Tea House in Dharashiv are famous not only in the country but also abroad. Residents of Dharashiv, located in Dubai, USA, carry Gulabjam here without fail.