शेती बेभरवशाची असल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा घातलेला खर्चही निघत नाही. अशा शेतकऱ्यांना सरकारकडून खास अनुदान योजना जाहीर करण्यात आलीय. रेशीम शेतीसाठी मनरेगा अंतर्गत एक एकराच्या लागवडीसाठी सुमारे चार लाखांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत झाली आहे. तर या योजनेसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतेय.As agriculture is unreliable, many farmers face financial difficulties. Often the expenses incurred are not paid off. A special subsidy scheme has been announced by the government for such farmers. For sericulture, under MGNREGA, a subsidy of up to four lakhs is being given for the cultivation of one acre. Therefore, there has been a huge saving in the expenses of the farmers. The administration is appealing that the farmers should take the initiative for this scheme.