NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Gold Rates ‘या’ कारणामुळे सोने-चांदीच्या दरात कमालीची वाढ ! #Local18

Gold Rates ‘या’ कारणामुळे सोने-चांदीच्या दरात कमालीची वाढ ! #Local18

  • News18.com

मागील काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. पितृपक्षामध्ये केवळ 58 हजार रुपये प्रति तोळा पर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर आता 63 हजार रुपये प्रति तोळा इथपर्यंत येऊन ठेपले आहेत. हे दर तर लग्नसराईमध्ये 65 हजारांचा टप्पा ही ओलांडू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे. सोने-चांदीचे दर वाढण्यामागे काय कारणे आहेत. हे आम्ही जालन्यातील सराफा व्यवसायिकांकडून जाणून घेतलं पाहुयात.There has been a steady increase in the rate of gold and silver for the past few months. The price of gold, which reached only Rs 58 thousand per tola in Pitrupaksha, has now reached Rs 63 thousand per tola. There is a possibility that these rates may cross the mark of 65 thousand in Lagnasarai. What are the reasons behind the rise in gold and silver rates? We have learned this from bullion traders in Jalanya.