NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Gandhi Jayanti | श्रमदानातून स्वच्छता! नेमकी काय आहे ‘एक तारीख, एक तास’ मोहीम? | N18S

Gandhi Jayanti | श्रमदानातून स्वच्छता! नेमकी काय आहे ‘एक तारीख, एक तास’ मोहीम? | N18S

  • News18.com

एक ऑक्टोबरला देशभरात ‘एक तारीख, एक तास’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. श्रमदानातून स्वच्छता याअंतर्गत एक तास स्वच्छतेसाठी देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर आता एक दिवस आधी म्हणजेच एक ऑक्टोबरला एक तारीख, एक तास ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.