NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Gadchiroli : गडचिरोलीमध्ये दोन जहाल माओवाद्यांचा खात्मा, घातपाताचा कट उधळला | Marathi News

Gadchiroli : गडचिरोलीमध्ये दोन जहाल माओवाद्यांचा खात्मा, घातपाताचा कट उधळला | Marathi News

  • News18.com

गडचिरोलीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत माओवाद्यांचा घातपाताचा कट उधळला आहे. चकमकीत दोन जहाल माओवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलं आहे. सी सिक्सटी कमांडो पथकांने ही कामगिरी केली आहे. यावेळी माओवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील बोधिनतोलामध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी चकमकीत दोन माओवादी ठार मारण्यात आलं आहे. सी 60 कमांडो पथकांने ही कारवाई केली. दोन्ही माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. घटनास्थळी 1 ak 47 अत्याधुनिक बंदुकीसह 1 एसएलआर रायफल सापडली आहे. मृतकांमध्ये उपक्रमांडर दुर्गेश मट्टीचा समावेश आहे.15 पोलीस जवान ठार झालेल्या जमभुळखेडा घटनेत दुर्गेशची मोठी भूमिका होती.