NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Gadchiroli: वांगेतुरी येथे अवघ्या २४ तासांत उभारले नक्षलग्रस्त पोलीस ठाणे; पोलिसांची विक्रमी कामगिरी

Gadchiroli: वांगेतुरी येथे अवघ्या २४ तासांत उभारले नक्षलग्रस्त पोलीस ठाणे; पोलिसांची विक्रमी कामगिरी

  • News18.com

नक्षलवाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील हेडरी उपविभागातील अतिदुर्गम वांगेतुरी येथे केवळ २४ तासांत नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. अतिसंवेदनशील परिसर असल्याने येथे गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव बल १९१ बटालियनचे कमान्डंट सत्यप्रकाश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस व पोस्टे वांगेतुरीचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी महेश विधाते उपस्थित होते.Gadchiroli : वांगेतुरी येथे अवघ्या २४ तासांत उभारले नक्षलग्रस्त पोलीस ठाणे; पोलिसांची विक्रमी कामगिरी | Maharashtra Politics | Marathi News