NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Food Truck कमी गुंतवणुकीत मिळवा भरघोस नफा, कसा सुरू करायचा अंडा भुर्जीचा फूड ट्रक? #local18

Food Truck कमी गुंतवणुकीत मिळवा भरघोस नफा, कसा सुरू करायचा अंडा भुर्जीचा फूड ट्रक? #local18

  • News18.com

स्ट्रीटफूड पदार्थांमध्ये तोच नेहमीचा वडापाव, समोसा पाव, भजी खाऊन खवय्ये आता कंटाळले आहेत. त्यामुळे स्ट्रीटफूडमध्ये फक्त शाकाहारी पदार्थच नव्हे तर मांसाहारी पदार्थ आता ठीक ठिकाणी वेगळ्या प्रकारात विकण्यास सुरू झाले आहेत. सर्वात अफोर्डेबल मसाहारी पदार्थ म्हणजेच अंड्यांपासून तयार केलेले वेगवगळे चिवष्ट पदार्थ. हे चिवष्ट पदार्थ खवय्ये अगदी चवी-चिवणे खातात. ठाण्यातील एका फूड ट्रकवर चिकन आणि अंड्यांपासून तयार केलेला चिवष्ट असा पदार्थ खिमा घोटाळा मिळत आहे.Foodies are tired of eating the same usual vada pav, samosa pav, bhaji in street food. So, not only vegetarian food but also non-vegetarian food has started to be sold in different places in street food. One of the most affordable non-vegetarian foods is a variety of egg-based snacks. These chewy foods are relished by gourmands. A food truck in Thane is getting a Khima Ghotal, a dish made from chicken and eggs.