प्रॉडक्शन हाऊस म्हणलं की डोळ्या समोर येते चित्रपट आणि मालिका यांच्यासाठी कलाकार निवड करणारी टीम. फिल्म, टेलिव्हिजन, रेडिओ, कॉमिक्स, व्हिडिओ गेम्स, वेबसाइट्स, संगीत या क्षेत्रात देखील प्रॉडक्शन हाऊस हे काम करत असतं. बऱ्याच वेळा आपण पाहिलं किंवा ऐकलेलं देखील असतं. परंतु या क्षेत्रात नवीन येणाऱ्यांना या बदल काही माहिती नसते तर बऱ्याच वेळा हे प्रॉडक्शन हाऊस फेक देखील असतात. त्यामुळे फसवणूक होते. त्यामुळे हे प्रॉडक्शन हाऊस खरं आहे की खोटं हे कसं ओळखायचं याबद्दल पुण्यातील दिग्दर्शक अभिनेते आणि लेखक नितीन वाघ यांनी दिली आहे.