आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या आघाडीवरती आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला या सर्व क्षेत्रांमध्ये पुढे जात आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील पुजा दातार यांनी सुद्धा स्वतःसाठी काहीतरी करायचं म्हणून एका छोट्या स्वयंपाक घराची सुरुवात केली. आज त्यांनी तब्बल 15 महिलांना रोजगार देखील या स्वयंपाक घराच्या माध्यमातून दिलेला आहे. त्यांची यशोगाथा पाहूया.Today, women are at the forefront of every field. Women are advancing in all these fields shoulder to shoulder with men. Pooja Datar of Chhatrapati Sambhajinagar town also started a small kitchen to make something for herself. Today, he has given employment to as many as 15 women through this kitchen. Let's see their success story.