NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ed Raid at Bharatkshetra Shop : दादरमधील प्रसिद्ध 'भरतक्षेत्र' साडीच्या दुकानावर ईडीची कारवाई

Ed Raid at Bharatkshetra Shop : दादरमधील प्रसिद्ध 'भरतक्षेत्र' साडीच्या दुकानावर ईडीची कारवाई

  • News18.com

दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र दुकानावर बुधवारी सक्तवसुली संचालनालय ED ने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 5 तासांपासून ईडीचे अधिकारी दुकानात असून कारवाई सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अफराताफर केल्याप्रकरणी ही धाड टाकल्याचे समोर आली आहे. ईडीचे अधिकारी दुकानात जाऊन कागदपत्रांची तपासणी करत आहेत. अनेक वर्षांपासून भरतक्षेत्र साडीच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध दुकान आहे. अनेक ठिकाणी या दुकानाच्या शाखा आहेत. ईडीने मुंबईत 5 ठिकाणी छापे टाकले आहे. 2019 च्या भोईवाडा पोलीस ठाण्यातील दाखल FIR आधारावर ED ने ECIR दाखल केला. व्यापारी दिनेश शहा त्यांचा CA आणि भागीदार यांच्या ठिकाणावर छापेमारी केली आहे.