दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीत नवीन कपडे, फटाके, फराळ, रोषणाई असा सगळा उत्साह असतो. तसेच घराघरी अंगणात सुंदर रांगोळी रेखाटल्या जातात. या रांगोळीला विशेष महत्त्व असते. घरातील आनंद, सकारात्मकता आणि चैतन्य रांगोळीच दर्शवते. रांगोळी काढण्याचा हेतू हा लक्ष्मीचे, संपत्तीचे व चांगल्या नशिबाचे स्वागत करण्याचे आहे. त्यासाठी दोन मिनिटात गुलाबाची रांगोळी कशी काढायची? हे ठाणे येथील कला शिक्षिका स्वाती विनय गद्रे यांनी सांगितले आहे.The festival of Diwali is just a few days away. Diwali is full of excitement like new clothes, crackers, snacks, illuminations. Also, beautiful rangolis are drawn in the courtyard of every house. This rangoli has a special significance. Rangoli represents happiness, positivity and vitality in the home. The purpose of drawing Rangoli is to welcome Lakshmi, wealth and good fortune. How to draw a rose rangoli in two minutes? This has been said by Swati Vinay Gadre, an art teacher from Thane.