NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Do Dhaage ShriRam Ke Liye 'दो धागे श्रीराम के लिये' विणण्यासाठी अबूधाबी वरून भक्त पुण्यात #local18

Do Dhaage ShriRam Ke Liye 'दो धागे श्रीराम के लिये' विणण्यासाठी अबूधाबी वरून भक्त पुण्यात #local18

  • News18.com

अयोध्येत राम मंदिर हे आता तयार होत आहे. आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी राम नगरी आयोध्या सजवली जात आहे. तसच देशभरात विविध उपक्रम देखील राबवले जात आहेत. ‘दो धागे श्रीराम के लिये’ ही 13 दिवसीय मोहीम सध्या पुणे शहरात सुरु आहे. श्री रामासाठी वस्त्र विणण्यासाठी पुण्यातील भक्त येऊन आपला सहभाग नोंदवत आहेत. त्याच प्रमाणे देश विदेशातून देखील भक्त हे वस्त्र विणण्यासाठी पुण्यात आल्याचं पाहिला मिळत आहेत. अबूधाबी वरून नरेंद्र कुलकर्णी आणि सुरेखा कुलकर्णी वस्त्र विणण्यासाठी पुण्यात आले आहेत.Ram Mandir in Ayodhya is now under construction. And Ram Nagri Ayodhya is being decorated for Prana Pratishta programme. Similarly, various activities are also being implemented across the country. The 13-day campaign 'Do Dhage Shri Ram Ke Liye' is currently underway in Pune city. Devotees from Pune are coming and participating to weave clothes for Shri Rama. Similarly, devotees from the country and abroad are also seen coming to Pune to weave this cloth. Narendra Kulkarni and Surekha Kulkarni have come to Pune from Abu Dhabi to weave clothes.