दिवाळीमध्ये घरोघरी किल्ले बनविले जातात. त्यामध्ये शालेय विद्यार्थी आणि युवक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. तसेच ज्येष्ठ नागरिक, गृहिणी देखील किल्ले बनवताना आपला सहभाग नोंदवतात. किल्ल्याच्या माध्यमातून आपला इतिहास दुसऱ्या पिढीपर्यंत पोहचवण्याचं काम केलंज जातं. यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणीत होतो. यासाठीच पुण्यात महापालिकेच्या वतीने खास किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.Castles are made in every house during Diwali. School students and youth participate in it with great enthusiasm. Also, senior citizens, housewives also participate in making forts. The work of passing down our history to the next generation is done through the fort. This doubles the joy of Diwali. For this reason, a special fort competition has been organized by the Municipal Corporation in Pune.