NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Diwali Rangoli दिवाळीत अंगण दिसेल खास, 2 मिनिटांत काढा ही सुंदर रांगोळी #Local18

Diwali Rangoli दिवाळीत अंगण दिसेल खास, 2 मिनिटांत काढा ही सुंदर रांगोळी #Local18

  • News18.com

दिवाळीत जसे दिव्यांना, फराळातील विविध पदार्थांना महत्त्व आहे, तितकेच महत्त्व या दिवसात अंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळीला देखील आहे. महिलांमध्ये तर जणू सर्वात सुंदर रांगोळी कुणाची यावर स्पर्धाच सुरू असते. अशातच रांगोळीची एखदी नवीन डिझाईन सुचणे आणि अगदी कमी वेळेत ती काढणे हेही अवघड होऊन जाते. त्यासाठीच कोल्हापूरच्या प्रतीक कांबळे या रांगोळी आर्टिस्टने सुंदर आणि अगदी कमी वेळेत रांगोळी कशी काढावी हे सांगितले आहे.In Diwali, as important as the lights and various snacks, the Rangoli drawn in the courtyard is also important on this day. Among women, there is a competition on who has the most beautiful rangoli. In this way, it becomes difficult to suggest a new Rangoli design and draw it in a very short time. That is why Kolhapur's Prateek Kamble, a rangoli artist, has told how to draw a rangoli beautifully and in a very short time.