भारतात सणांना रांगोळी काढण्याची परंपरा खूप जुनी आहे. सध्या दिवाळीचा सण जवळ आला आहे आणि कामातील व्यस्ततेमुळे मोठ्या रांगोळ्या काढणे शक्य नसतं. त्यामुळे पोर्चमध्ये किंवा अंगणात काढण्यासाठी सोपी आणि आकर्षक रांगोळी कशी असावी याचा विचार आपण करत असतो. दिवाळीनिमित्त आपण अशाच रेखाटायला सोप्या 5 रांगोळी डिझाईन पाहणार आहोत. वर्धा येथील रांगोळी कलाकार वृषाली बकाल यांनी याबाबत खास टिप्स सांगितल्या आहेत.The tradition of drawing Rangoli on festivals is very old in India. Currently Diwali festival is around the corner and it is not possible to draw big rangolis due to busy work. So we are thinking how to make a simple and attractive rangoli to draw in porch or yard. On the occasion of Diwali, we are going to see 5 such easy to draw rangoli designs. Vrishali Bakal, a rangoli artist from Wardha, has given special tips in this regard.