NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Diwali Rangoli अंगणात लक्ष वेधून घेईन नक्षीदार मोर, दिवाळीला काढा आकर्षक रांगोळी #local18

Diwali Rangoli अंगणात लक्ष वेधून घेईन नक्षीदार मोर, दिवाळीला काढा आकर्षक रांगोळी #local18

  • News18.com

दिवाळी सणाच्या निमित्ताने अंगणात रांगोळी काढायला मुली आणि महिला यांच्यासोबतच बरेच तरुण देखील उत्सुक असतात. यावेळी रांगोळी काढताना नक्षीदार रांगोळी ठिपक्यांची रांगोळी संस्कार भारती अशा प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. त्यातच वेगवेगळ्या नक्षी असणारी रांगोळी काढताना सरावाची गरज पडते. मात्र कमी वेळेत सुंदर अशा नक्षीदार मोराची रांगोळी कशी काढावी, याबाबत कोल्हापूरच्या रांगोळी आर्टिस्ट असलेल्या प्रतीक कांबळे याने सांगितले आहे.Along with girls and women, many youngsters are also eager to draw rangoli in the yard on the occasion of Diwali festival. At this time, while drawing rangolis, rangolis of embroidered rangoli dots, rangoli sanskar bharti, are drawn. It takes practice while drawing rangoli with different designs. But Prateek Kamble, a rangoli artist from Kolhapur, has told how to draw a beautiful embroidered peacock rangoli in a short time.