दिवाळी आणि ‘पहाटेचे अभ्यंग स्नान’ तसेच दिवाळी पहाटचे कार्यक्रम, हे अतिशय सुंदर समीकरण आहे. दिवाळीत पहाटेच्या थंडीत अभ्यंग स्नान, दिव्यांची आरास, देवदर्शन, थोरामोठ्यांचे आशीर्वाद अन् मग फराळ हे अतिशय आनंददायी आणि सणाचा आध्यात्मिक आनंद देणारे असते. त्यामुळे सणाचे पावित्र्य टिकून रहाते; किंबहुना हेच त्या सणाचे वैशिष्ट्य असते.Diwali and 'Morning Abhyanga Snan' as well as Diwali morning programs, is a beautiful equation. Abhyanga Snan in the early morning of Diwali, Aaras of Divyas, Devdarshan, blessings of elders and then Faral is very pleasant and gives spiritual joy of the festival. It preserves the sanctity of the festival; In fact, this is the specialty of the festival.