जालना शहरामध्ये मागील 400 वर्षांपासून सगर ही परंपरा जोपासली जात आहे. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेली सगर दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी असते. ही परंपरा शहरातील गवळी आणि मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात पार पाडतात.Sagar tradition has been cultivated in Jalna city for the past 400 years. Sagar is a symbol of Hindu Muslim unity on the third day of Diwali. This tradition is carried out by Gawlis and Muslim brothers of the city with great enthusiasm.