यंदा मराठवाड्यात पाऊस कमी झाल्याने ऐन दिवाळीच्या आधीपासूनच जलसंकट निर्माण झाले आहे. विविध ठिकाणी असणारे जलस्त्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय. धाराशिव जिल्ह्यातील वालवड हे 5 हजार लोकवसतीचं गाव आहे. गावातील पाणीप्रश्न गंभीर बनला होता. तेव्हा गावातीलच सिद्धेश्वर सावंत हे जलदूत बणून पुढे आले आणि त्यांनी स्वत:च्या बोअरवेलचं पाणी गावाला दिलं. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे.This year due to lack of rain in Marathwada, water crisis has arisen before Diwali. Due to drying up of water sources in various places, citizens have to wander for water. Walwad is a village of 5 thousand people in Dharashiv district. The water problem in the village had become serious. Then Siddheshwar Sawant from the village came forward as a messenger and gave water from his own borewell to the village. Due to this, the villagers' begging for water has stopped.