NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Dharashiv निसर्गप्रेमीनं फुलवलं नंदनवन! 300 एक्कर उजाड आणि ओसाड असलेला परिसर नटवला वनराईने #local18

Dharashiv निसर्गप्रेमीनं फुलवलं नंदनवन! 300 एक्कर उजाड आणि ओसाड असलेला परिसर नटवला वनराईने #local18

  • News18.com

वृक्ष लागवड आणि संगोपन ही आता काळाजी गरज बनलीय. काही निसर्गप्रेमी आपलं आख्खं आयुष्य निसर्गासाठी वाहून घेतात. धाराशिव जिल्ह्यातील एका निसर्ग प्रेमीने तीनशे एकर उजाड आणि ओसाड असलेला परिसर वनराईने नटवलाय. 1 लाख 5 हजार वृक्षांची लागवड करून नंदनवन फुलवलेय.तर ध्यान केंद्राच्या माध्यमातून ध्यान साधना आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा ही समावेश त्यांनी याठिकाणी केलाय.Planting and nurturing trees has become a necessity now. Some nature lovers devote their entire lives to nature. A nature lover in Dharashiv district planted three hundred acres of barren and barren area with forest. Paradise has blossomed by planting 1 lakh 5 thousand trees.He has included meditation practice and Ayurvedic treatment through the meditation center here.