डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राष्ट्रीय आणि खाजगी बँकांमधील कर्मचारी संपावर जाणार आहेत. वेगवेगळ्या मागण्यांसाठी या बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. नेमक्या कोणत्या तारखांना आणि किती दिवस बँका बंद राहतील? पाहूयात यासंदर्भातला हा सविस्तर व्हिडीओ