Jejuri's “Mardani Dussehra” ran for 17 hours.उभ्या महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत पारंपारीक पद्धतीने “मर्दानी दसर्याचे” आयोजन करण्यात येत, तब्बल 17 तासापेक्षाही जास्त काळ हा सोहळा खंडेरायाच्या गडावर संपन्न होत असतो..दसर्या दिवशी सायंकाळी 6 वाजता खंडेरायाची पालखी सीमोल्लान्ग्गानाला गेल्यानंतर सुरु झालेला मर्दानी दसर्याची आज खंडा तलवारीचे मर्दानी खेळ संपन्न झाल्यानंतर होणारआहे..राज्यातील लाखो भाविक मर्दानी दसर्यासाठी खंडेरायाच्या गडावर दाखल झाले होते , शेकडो वर्षापासून इथ चालू असलेल्या ४२ किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सारेच थक्क व्हायेला लागतत पाहूयात....