NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Daal Price Hike / Inflation : लसणाची फोडणी महागली | डाळींच्या किमतीत मोठी वाढ | Marathi News

Daal Price Hike / Inflation : लसणाची फोडणी महागली | डाळींच्या किमतीत मोठी वाढ | Marathi News

  • News18.com

एकीकडे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे आता डाळ देखील महागल्यानं गृहिणींंचं बजेट कोलमडलं आहे. डाळींच्या दरात प्रति किलो मागे वीस रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कांदा, टोमॅटोचे दर वाढले असताना आता दर वाढीचा आणखी एक झटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे.On the one hand, prices of vegetables have skyrocketed. On the other hand, the budget of the housewives has collapsed as dal has also become expensive. The price of pulses has increased by Rs 20 per kg. While the prices of onion and tomato have increased, now another shock of price increase has hit common consumers.