दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावात आज सकाळी चक्क मगर आढळली. त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ माजला. पण ही मगर आली कुठून?