NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / CM Eknath shinde | Ayodhya Tour : आता घर घर मोदी नव्हे, तर मन मन मे मोदी | Marathi News

CM Eknath shinde | Ayodhya Tour : आता घर घर मोदी नव्हे, तर मन मन मे मोदी | Marathi News

  • News18.com

Ayodhya Tour : मीरा भाईंदर शहरातील ३०० श्री राम भक्त रविवारी मीरा भाईंदर ते श्री राम जन्मभूमी अयोध्या अशी पदयात्रा सुरू करणार आहेत. मीरा भाईंदर शहरात पदयात्रेकरूंना शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमा करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते.१० डिसेंबर २०२३ ते २१ जानेवारी २०२४ असा एकूण ४१ दिवस ही पदयात्रा चालणार आहे. राममंदिराच्या उदघटनाच्या दिवशी हे तीनशे भक्त अयोध्येत पोहोचणार आहेत. या पद यात्रेच्या आयोजनाला आमदार प्रताप सरनाईक यांनी सहकार्य केले आहे.