NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Kisan Pradarshan दगडी ज्वारी अन् लाल मका, 90 प्रकारचे देशी बियाणे करा खरेदी #local18

Kisan Pradarshan दगडी ज्वारी अन् लाल मका, 90 प्रकारचे देशी बियाणे करा खरेदी #local18

  • News18.com

आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुण्यातील मोशी येथे भव्य आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. यंदा प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. यामध्ये विशिष्ट प्रकारचे तंत्रज्ञान देखील पाहिला मिळते. हे प्रदर्शन 15 एकर क्षेत्रामध्ये असून या ठिकाणी 500 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने यांनी सहभाग घेतला आहे.A grand international agricultural exhibition has been organized at Moshi in Pune to bring modern technology and new ideas to the farmers. This year, department wise halls like protected agriculture, water planning, agricultural inputs, machinery, livestock, bio, energy, horticulture and agriculture small scale industries have been set up in the exhibition. It also includes certain types of technology.