पुण्याच्या खेड तालुक्यातील शिरोली रोडवर पुराच्या पाण्यातून बाईक चालवणं तिघा तरुणांना चांगलच महागात पडलं. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवानं या तिघांचा जीव वाचला.