राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता ब्राह्मण समाज देखील रस्त्यावर उतरला आहे.छत्रपती संभाजीनगर येथे आज (10 ऑक्टोबर) ब्राह्मण संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे.While the issue of Moratha, OBC reservation is heating up in the state, now the Brahmin community has also taken to the streets. Today (October 10) in Chhatrapati Sambhajinagar, a strike march was organized on behalf of the Brahmin organizations on the office of the Divisional Commissioner.