NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Body Building बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर करायचंय? फॉलो करा ही त्रिसूत्री #local18

Body Building बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर करायचंय? फॉलो करा ही त्रिसूत्री #local18

  • News18.com

करिअरच्या अनेक संधी पैकी एक म्हणजे शरीरसौष्टव हा प्रकार होय. पूर्वी केवळ विदेशापर्यंत मर्यादित असलेले बॉडी बिल्डिंग आता देशातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील लोकप्रिय होत आहे. आपल्यापैकी अनेकांना बॉडी बिल्डिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते. मात्र योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने कित्येक जण यापासून वंचित राहतात. जालन्यातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर किशोर डांगे यांनी या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन केलंय.Bodybuilding is one of the many career opportunities. Body building which was earlier limited to foreign countries is now gaining popularity not only in the country but also in rural areas. Many of us aspire to pursue a career in body building. But due to lack of proper guidance, many people remain deprived of this. Famous body builder Kishore Dange from Jalanya has guided the youth who want to pursue a career in this field.